top of page

कोकण क्लब 

कोकण क्लब्ज  हे समान विचारधारा असलेल्या लोकांचे गट आहेत जे निर्दिष्ट क्षेत्रांमध्ये ठोस आणि संतुलित विकासासाठी  कार्यरत  आहेत.

 

समृद्ध मराठी चेम्बर मध्ये आपण १८ पेक्षा जास्त विषयांवर आधारित कोकण क्लब तयार केले आहेत. 

 

हे क्लब्स विशिष्ट उद्योग किंवा विकासाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतात. हे क्लब्स त्या क्षेत्रात अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यवस्थापित केले आहेत.

आम्ही आपणास एक किंवा अधिक क्लब्समध्ये सहभागी होण्याचे आणि कोकणच्या अद्याप न उलगडलेल्या क्षमतांबद्दल जाणून घेण्याचे आणि विकासाच्या प्रयत्नात सहभागी होण्याचे आवाहन करतो.

Forest Trees

कोकण क्लब ची यादी 

कोकण इको टुरिझम क्लब

कोकण बांबू क्लब

कोकण जलसंधारण क्लब

कोकण मत्स्यपालन क्लब

कोकण वाइनरी क्लब

कोकण संवर्धन क्लब

कोकण मधमाशी पालन क्लब

कोकण अन्न प्रक्रिया क्लब

bottom of page